Dharma Sangrah
✕

कॅन्सरवर उपचार

Published: गुरूवार, 10 मे 2012 (18:02 IST)
कॅन्सरचे निदान होण्यासाठी सगळ्यात आधी बायोप्सी केली जाते. यात शरीरात झालेल्या गाठमधील मासांचा छोटा तुकडा काढला जातो व त्याचे परीक्षण केले जाते. याला वैदयकीय संज्ञेत बायोप्सी म्हटले जाते. जर गाठ ही लहान असेल तर पूर्ण गाठ काढली जाते. कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार सुरू करण्यात येतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची व प्रमुख म्हणजे किमोथेरपी होय.

‍ किमोथेरपीच्या माध्यामातून कॅन्सरचा प्रभाव कमी केला जातो. उदाहरण द्याचे झाल्यास जर कॅन्सर चौथ्या स्टेजवर असेल तर ही थेरेपी त्याला दूसर्‍या स्टेजवर आणला जातो. प्रत्येक कॅन्सरवर किमोथेरपी दिली जात नाही. तर रेडियोथेरपीच्या माध्यमातून शरीरात निर्माण झालेल्या कॅन्सरच्या गाठ कमी करण्याचे काम केले जाते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुमच्या 'स्मार्ट' मुलांसाठी 'स्मार्ट' रेसिपीस! बालदिनानिमित्त ५ झटपट आणि पौष्टिक नाश्ता प्रकार

World Diabetes Day 2026 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध Jawaharlal Nehru Essay 2026

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

Show comments