Daily Horoscope
✕

केळी : संपूर्ण आहार

Updated: बुधवार, 17 डिसेंबर 2008 (14:34 IST)
जेवनानंतर फळे खाने आरोग्यास अधिक फायदेशिर असतात. आपल्या तब्बेतीनुसार जेवनानंतर सगळ्यांनी मोसमी फळ ही खाल्ली पाहिजेत. फळाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन तसेच विटामिन मिळत असतात. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति वाढीस लागते. फळांमध्ये केळी हे फळ तर आहेच परंतु ते एक उत्तम आहार आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.

पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर व प्रोटीन आढळतात तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक असते. कच्च्या केळीची भाजी ही केली जाते.

दररोज दोन केळी खालनयाने शरीराला आवश्यक असे सर्व प्रकारच्या विटॅमिनची पूर्तता होते. सकाळी उठल्यानंतर दोन केळी खाल्यानंतर कोमट दूध पिले पाहिजे. दररोज केळीचे सेवन करणारी व्यक्ति नेहमी स्वस्थ असतात. नैसर्गिक दृष्टा पिकलेली केळी आरोग्यास उत्तम असते.


केळी खाल्याने पचनक्रिया सुरळीत चालते. एक ग्लास दूधात एक चमचा शुध्द तूप, चिमुटभर इलायची पुड मिसळा, एक केळी खा व त्यानंतर एका दमात दूध गटकावे. अशाप्रकारे दररोज दोन केळी खाल्याने शरीर सुडौल, सुदृढ होत असते. वीर्य तसेच शुक्राणूची (स्पर्म) वृध्दी होते. स्मरणशक्तीसह कामशक्ती ही वाढते. महिलांमध्ये प्रदर रोग ठीक करण्यास मदत होते.

दोन केळी, दोन चमचे मधुसोबत खाल्याने हृदयरोग तसेच हाई ब्लड प्रेशरच्या व्याधी असलेल्याना आराम पडतो. मूत्र समस्या सुटतात. काही दिवस दररोज कच्च्या केळीची भाजी खाल्यास पोटात असलेले जंत किंवा किटक मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जातात.
  पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर व प्रोटीन आढळतात तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक असते. कच्च्या केळीची भाजी ही केली जाते.      


केळी व दमा- एक पिकलेले केळी सालट्यासहीत शेकावे. त्यानंतर सालटे काढून त्याचे केळी कापावे. त्यावर 15 काळे मिरे बारीक करून त्यावर टाकवे व ते दमा झालेल्या रोग्याला गरमा गरम खाण्यास दिल्याने आराम पडतो.

केळी व खोकला- एक पिकलेले केळी व आठ काळे खोचावे व पुन्हा वापस सालटे लावून खुल्या जागी ठेवून द्या. प्रातविधीला जाण्यापूर्वी त्या केळीत खोचलेले मिरे काढून ते केळी खावे. अशा प्रकारे काही दिवस घेतल्यास खोकला बरा होतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

Show comments