Festival Posters
✕

दातांची काळजी कशी घ्याल?

Published: सोमवार, 8 जून 2009 (12:16 IST)
1. अनेक तास घराबाहेर राहावे लागत असल्याने, तसेच प्रवासात खाऊन झाल्यावर चूळ भरणे, दात घासणे अशक्य होते. त्यामुळे दात खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी शुगर फ्री च्युइंगगम खावीत. खाल्ल्यावर दातात अडकणार्‍या अन्नांच्या कणीमुळे दात किडतात. खाल्ल्यावर चूळ भरणे शक्य नसल्यास तोंडातल्या तोंडात चूळ भरून ते पाणी गिळले तरी चालते.

2. सतत कोल्ड ड्रिंक प्यायल्याने दात झिजतात. अतिशय थंड पदार्थ प्यायल्याने जिभेवर, नसांवर परिणाम होतो. जिभेची चव घेण्याची क्षमता कमी होते.

3. सतत चहा व कॉफी प्यायल्यास दातावर त्याचे कण चिकटून राहतात. त्यामुळे पिऊन झाल्यावर चूळ भरावी. अतिशय गरम चहा-कॉफी घेतल्यास गालाच्या अस्तरला इजा होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.

4. सायनसच्या त्रासाचा दातांवर परिणाम होतो. अतिशय थंड व गरम पदार्थांमुळे सायनसचा त्रास होतो.

5. कडू, आंबट, तुरट असे सर्व प्रकारचे रस खाणे आवश्यक आहे. यामुळे दाताच्या शिरा मोकळ्या होतात. अती आंबट, गोड, तिखट खाऊ नये. केवळ मऊ अन्न घणे टाळावे. गाजर, मुळा, कणीस खालल्याने दातांना व्यायाम मिळतो. दात बळकट होतात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गुलाबी आणि फ्रेश स्ट्राबेरी फ्लेवरचे डोनट्स खूप सॉफ्ट आणि फ्रुटी लागतात! Strawberry Donuts Recipe

Kitchen Hacks पालक-मेथी फ्रिजमध्ये टिकवण्याच्या खास टिप्स

Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Show comments