Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दाताची काळजी घ्याच!

Updated: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2009 (13:40 IST)
* आपल्या आहारात योग्य प्रमाणात व्ह िटॅमिन्स, खनिज असावे.

* चॉकलेट, गोळी, मिठाई किंवा चिकट पदार्थ खाऊ नये. जर खाल्लेच तर त्यानंतर ब्रश करायला विसरू नका.

* दिवसातून किमान दोन वेळा दाता घासावे. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्‍याचा निमच करून टाका.

* जर तुमचा ब्रश जुना झाला असेल तर तो तुमच्या दातांना तसेच हिरड्‍यांना नुकसान पोहचवू शकतो. त्यासाठी आधी ब्रश बदला.

* दात किंवा हिरड्यांमध्ये जखमी झाली असेल तर तात्काळ दंत चिकित्सकाकडून तपासून घ्या. दातांच्या दुखण्याकडे दूर्लक्ष करू नका.

* वैज्ञानिक पध्दतीने ब्रश केला पाहिजे. दररोज हिरड्यांची बोटाने मालिश केली करावी. तसेच दोन दातांमध्ये ही स्वच्छता राखावी.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय

पावसाळ्यात दूषित पाणी ठरू शकते धोकादायक, या खबरदारीच्या टिप्स नक्की पाळा

इस्रोमध्ये पदवीधरांसाठी मोठी रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया सुरू, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा संपूर्ण माहिती जाणून घ्या

महागडी स्किनकेअर नको! जास्वंदीच्या फुलांनी मिळवा नैसर्गिक ग्लो

पोट साफ होत नाही? घरच्या घरी बनवा हे सोपे चूर्ण आणि मिळवा आराम

Show comments