Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक

Updated: सोमवार, 4 जानेवारी 2016 (10:58 IST)
 
शिकागोच्या इलिनोईस युनिव्हर्सिटीतील डेविड गाल यांनी याबाबत 45 विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले. सुरुवातीला यांच्या भुकेबाबतची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर यांना काबरेहायड्रेटयुक्त भोजन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रक्तातील साखर मोजण्यात आली. काबरेहायड्रेटयुक्त भोजन घेतल्यानंतर रक्तात साखरेची पातळी वाढलेली आढळली. भूक लागलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा भूक न लागलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक आढळले. रक्तात साखरेचे प्रमाण अचानक वाढल्यास आरोग्यावर परिणाम होतो. वैज्ञानिकांच्या मते भूक लागल्यानंतर भोजन करावे. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि आरोग्यही उत्तम राहते.
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधनसाठी मुलींचे सुंदर ड्रेस; पारंपरिक लुकसोबत दिसा स्टायलिश

नखे ही आरोग्याचे प्रतीक आहेत, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

प्रेरणादायी कथा : सुख आणि शांतीचा पाया

लहान-मोठ्या सर्वांच्या आवडीच्या: बनवा 'या' ४ ट्रेंडी चॉकलेट रेसिपीज!

Show comments