Dharma Sangrah

मालिशचे फायदे

ND
1. नियमित मालिश केल्याने शरीर स्वस्थ राहतं आणि हाडं मजबूत होतात.
2. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहून थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते.
3. लहान-सहान आजारांवर मालिश उपयुक्त आहे. पोटाच्या मालिशामुळे पचन क्रिया व्यवस्थित राहते आणि डोळ्यांच्या हलक्या मालिशाने नेत्र दोष दूर होतात.
4. या प्रकारच्या मालिशामुळे शरीरच नव्हे तर मेंदूही तेज चालतो.
5. मालीश रोज करायला पाहिजे, पण रोजच्या गडबडीत शक्य नसेल तर किमान आठवड्यात एकदा तरी मालीश करायलाच हवी.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?

चिमुकल्याच्या स्वागतासाठी तयार ठेवा या महत्त्वाच्या वस्तू

नैतिक कथा : गोष्ट हुशार मासा आणि धूर्त माकडाची

Show comments