Festival Posters

वृद्धांचा आहार

ND
नोकरीतून निवृत्त झाल्यावर दोघांना जरा निवांतपणा आलेला असतो. बाजूला ठेवलेलल्या इच्छा, आवडी-निवडी पुन्हा जोपासाव्या वाटतात. रिकामपण असल्याने खाण्यात सुध्दा चार पदार्थ करावे, खावे असे वाटते.

वयोमानामुळे जिभेवर थोडा लगाम घालावा लागतो. त्यामुळे त्याला योग्य असेच पदार्थ दुपारच्या नाश्त्याला करावे. काही वेळा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार हे दोस्तही सोबतीला आलेले असतात. ह्या सर्वात योग्य असे कोणते पदार्थ आपण करू शकू ते बघायला हवे.

* दहीपोहे, लाह्या
* थालिपीठ
* रव्याचा उत्तपा
* रव्याचा ढोकळा
* तांदुळाच्या पिठाची धिरडी, कटलेट्स
* मेदूवडे
* दहीवडे
* मुगाच्या डाळीची भजी
* गाजर हलवा
* दुधी हलवा
* लाल भोपळ्याचा किंवा रताळ्याचा केक
* सुरणाची खीर
* बटाटे, मुळा मेथी, कांद्याचे पराठे
* तांदुळाच्या रव्याची इडली.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

परिव्राजकाचार्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त वंदन

मुलांसाठी झटपट तयार होणारे आणि चवदार असे १० आरोग्यदायी स्नॅक्स

घरी रक्तदाब तपासताना या चुका टाळा, रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

बारावीनंतर BHA कोर्स करून हेल्थकेअर क्षेत्रात घडवा यशस्वी करिअर

Monsoon Glow Secrets: दमट हवामानातही तुमचा चेहरा पार्लरसारखा चमकदार राहील, या टिप्स लक्षात ठेवा

Show comments