Dharma Sangrah
✕

सावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा..

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (19:22 IST)
 
अधिक प्रमाणात पेनकिलरचा वापर केल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते. काही स्ट्राँग पेनकिलरने ब्लड प्रेशरही वाढू शकते किंवा कोलेस्ट्रोलचा स्तर वाढू शकतो. ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलरचे सेवन करत असतील तर त्यांनी डॉक्टरांकडूनच या पेनकिलरच्या दुष्परिणामांची माहिती घेतली पाहिजे. स्वत:च्या मर्जीनुसार गोळ्यांचे सेवन करणे टाळावे. खूपच गरज असेल तर पॅरासिटामोलसारखी हल्की पेनकिलरचा वापर तुम्ही करू शकता. परंतु ही सवय बनवू नका.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Happy Dhanteras Wishes 2026 images

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments