Festival Posters
✕

हँगओव्हर उतरविण्यासाठी सोपे उपाय

Updated: गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (17:38 IST)
 
भरपूर पाणी ‍प्या
पर्याप्त मात्रेत पाणी प्या. याने डिहाइड्रेशनची तक्रार दूर होईल आणि ब्रेन सुरळीत काम करेल. हँगओव्हर झाल्यावर पाण्याच्या कमीमुळे मेंदूचे टिशू आक्रसून जातात ज्यामुळे डोकेदुखीला सामोरा जावं लागतं.

चहा
आल्याचा चहा यासाठी सर्वोत्तम आहे. याने पोट स्वच्छ होऊन जातं.
अंडी
दारू पिण्याने लिव्हरला नुकसान होतं. अशात अंडी खा. अंडीमध्ये आढळणारे तत्त्व दुष्परिणाम कमी करण्यात मदत करतं.

मल्टीव्हिटॅमिन
जर आपण रेग्युलर ड्रिंक करत असाल तर आपल्याला दररोज मल्टीव्हिटॅमिन औषधाचे सेवन करायला हवे. हे शरीरातील पोषक तत्त्वांची कमी दूर करतं.
योग
श्वसनासंबंधी व्यायाम किंवा योग करा. मेडिटेशन करणे योग्य राहील. याने ऑक्सिजनचा संचार सुरळीत राहील. व्यायाम जमत नसल्यास वॉक तरी करायला हवा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या

बालासन करताना ही खबरदारी घ्या, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : कृष्ण आणि सुदामाची मैत्री

घरच्या घरी २० मिनिटांत तयार! सोपे आणि खमंग फिश टॅकोस रेसिपी

तेलाचा एक थेंबही न वापरता तयार करा ही डिश, हिवाळ्यात नक्कीच ट्राय करून पाहा

पुढील लेख
Show comments