Daily Horoscope
✕

हे करा आणि पाठदुखीपासून सुटकारा मिळवा

Updated: बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (14:11 IST)
 


* शिंक आली की ती पूर्ण शरीराला हालवून सोडते. त्यात आपल्याला शरीराचे भान राहत नाही आणि यामुळे स्लिप डिस्क सारखे आजार होऊ शकतात. शिंकताना पाठ आणि कंबर सरळ ठेवावी. शक्य असल्यास एक हात कंबरेवर ठेवून शिंकावे ज्याने त्यावर दबाव कमी पडेल.

* एकाच पोझिशनमध्ये तासोंतास बसल्याने पाठदुखीला सामोरा जावं लागतं. कम्प्यूटरवर सतत काम केल्याने किंवा शिवणकाम करण्यासाठी मशीनीवर बसण्यानेदेखील ही तक्रार उद्भवते. तज्ज्ञांप्रमाणे सतत खुर्चीवर बसण्यार्‍या एक तासात 5 ते 10 मिनिटे फिरायला हवं.

* वेडेवाकडे झोपणेही पाठदुखीला कारणीभूत ठरू शकतात. झोपताना उंच उशी वापरल्यानेही पाठ दुखते. झोपताना उशी उंच नसावी आणि एका कुशी झोपणार्‍यांनी पायांमध्ये एक उशी दाबून झोपावे. बिछाना खूप सॉफ्ट नसला पाहिजे. जास्त सॉफ्ट बिछाना पाठीसाठी योग्य नसतो.


 
* लॅपटॉप बॅग्स, मोठ्या-मोठ्या वजनदार पर्स किंवा शॉपिंग बॅग्स खांद्यावर टांगल्यानेदेखील पाठदुखीचा त्रास होतो. या वस्तू वापरताना काळजी घ्या.
 
* नियमित व्यायाम आवश्यक आहे. कित्येक जणांना वजन वाढल्यामुळे पाठदुखीची सुरू होते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

हिवाळ्याच्या संध्याकाळी ५ पौष्टिक भाज्यांचे सूप बनवा, चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्या

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मंत्र; प्रत्येक जेवणानंतर केवळ १० मिनिटे पायी चाला

Show comments