Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्रियांसाठी महत्वाचे....

Updated: बुधवार, 5 जुलै 2017 (15:33 IST)
नेहमी या गोळया घेतल्या गेल्या तर शरीराचे कायॆ बिघडते...(hormonal imbalance, irregular menstrual cycle, painful menstrual cycle,heavy bleeeding) या गोष्टी घड़तात...त्याच सोबत PCOD ,FIBROIDS (गभॆशयाचा गाठी), UTERINE TUMORS, CANCER OF UTERUS(गभॆशयाचा कॅन्सर).....
वरील सवॆ गोष्टी टाळण्याकरीता आयुवेॅदात खूप प्रभावशाली उपाय वणॆन केलेले आहेत....
 
पाळी पुढे जाण्याकरीता...
1 glass पाण्यात अख्खा 1 लिंबू बियां सकट पिळावा व  बियांसकटच   त्या न चावता लिंबू पाणी प्यावे...
हे periods च्या date च्या 3-4 दिवस आधीपासून घ्यावे...
(For eg- period date is 13 then start frm 10)
 
पाळी  लवकर येण्याकरीता...
काळे मिरी पावड़र (black pepper) बारीक करून तपकिरी प्रमाणो नाकात ओढणे.. पपई ,अननस खाणे...
हे periods च्या 6-7 दिवस आधी पासून करावे..
( for eg period date is  20 then start from 13)
 
या उपायांनी आपल्या आरोग्याला काहीही इजा होत नाही...
""आपले आरोग्य आपल्या हाती "" 
या संदेशाचा प्रत्येक स्री ने वापर करावा....
 
साभार : ऋतुजा वेळासकर (आयुवॅद अभ्यासक) 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

श्रावण शुक्रवार जिवती पूजन विशेष पारंपरिक नैवेद्य पाककृती

कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास खरंच होते नुकसान? जाणून घ्या यामागचं सत्य!

१०वीनंतर करिअरची नवी दिशा! विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील हे टॉप डिप्लोमा कोर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments