Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दातांसाठी घरगुती उपचार

Updated: बुधवार, 27 नोव्हेंबर 2013 (17:47 IST)
दातांची निगा राखणं महत्त्वाचं आहे. दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी महागड्या दंतवैद्याची गरज नाही. रोजच्या आपल्या रूटीनमध्ये काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास दात निरोगी राहू शकतात.

लंडनच्या एका वेबसाइटने के पुरस्कार प्राप्त दंत चिकित्सकांच्या हवाल्याने दातांना आरोग्यदायी आणि निरोगी राखण्यास सामान्य घरगुती उपचार सांगितले आहेत.

- रोज दातांना ब्रशने साफ करावे.

- रोजच्या भोजनातील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे.

- प्रत्येक दोन किंवा तीन महिन्यात टुथब्रश बदलावा.इलेक्ट्रिक ब्रशचा वापरही लाभकारी होऊ शकतो.

- दिवसांतून दोनदा ब्रशने दात स्वच्छ करावे. काही खाल्ल्यावर लगेच ब्रश करू नये.

- दातांची चमक आणण्यासाठी टूथपेस्टसोबतच व्हाइटनरचा उपयोग करावा.

- धूम्रपान/मद्यपान करू नये.

- दातांच्या कोणत्याही त्रासाला सहज घेऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

World Mosquito Day 2026 : जागतिक डास दिन; डासांपासून बचावाचे सोपे उपाय

कोणत्याही उपवासाला चालणारी, पौष्टिक अशा तीन खास टिक्की रेसिपीज

या ५ प्रकारच्या लोकांनी डाळिंब खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा

Air Hostess After 12th: बारावीनंतर एअर होस्टेस कसे बनता येते? तुमचा पगार किती असतो जाणून घ्या

रक्षाबंधनसाठी मुलींचे सुंदर ड्रेस; पारंपरिक लुकसोबत दिसा स्टायलिश

Show comments