Festival Posters
✕

मुलं बिछान्यात सू करत असेल तर...

Updated: मंगळवार, 12 एप्रिल 2016 (17:02 IST)
* झोपताना गोष्ट ऐकण्याची सवय असेल तर सामान्य किंवा मनोरंजक कहाण्या सांगाव्या.
* सतत मुलांना भीती दाखवू नये.
 

काही घरगुती औषधं...
 
 

* रोज 1 ग्राम ओवा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी मुलाला खाऊ घालावे. काही दिवस हा नियम पाळल्याने आराम मिळेल.

* दोन मनुकाच्या बिया काढून त्यात एक-एक मिरं टाकून रात्री झोपण्यापूर्वी खायला द्यावी. दोन आठवडे हा नियम पाळावा.


* जांभळाच्या बिया वाळवून पिसून घ्या. हे चूर्ण दोन-दोन ग्राम दिवसातून दोनदा पाण्यासोबत सेवन केल्याने आराम मिळेल.
 
* रोज दोन अक्रोड आणि वीस मनुका मुलांना खायला दिल्याने बिछान्यात सू करण्याची समस्या दूर होते.


* 250 मिली दुधात एक-दोन मनुका उकळून दोन तासासाठी तसंच राहू द्या. नंतर दुधातून मनुका काढून मुलाला खायला द्या. वरून कोमट दूध पाजा. काही दिवस हे नियमित केल्याने समस्या दूर होईल.

* रात्री झोपताना मध चाटायला दिल्यानेसुद्धा ही समस्या दूर होते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

Show comments