शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2024 (17:57 IST)

मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका

एकदा कॉन्व्हेंट शाळेतील मुलीने कळसच गाठला, 
जेव्हा मुलगी 
उसाचा रस विक्रेत्याला म्हणाली-
भाऊ, मला एक ग्लास उसाचा रस द्या...
 मात्र प्लीज त्या साखर टाकू नका...!!!