Marathi Biodata Maker

...म्हणून आजीला आला राग

Updated: बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (14:26 IST)
एके दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने पाहिले जवळच एक आजी उभ्या आहेत.
 तसा तो मुलगा उठला व म्हणाला, "आजी बसा ना"
आजी म्हणाल्या, "नको" 
थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला "आजी बसा ना"
आजी रागानेच म्हणतात, "नको म्हणाले ना एकदा, तूच बस."
मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा आजीला विनवू लागला " आजी बसा ना"
तशा आजी ओरडल्या, आता परत बस म्हणालास तर फटका देईन, तूच बस"
मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट सांगितली.
आई म्हणाली, "तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत असेल."
मुलगा म्हणाला, "नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो."
आई विचारते, "मग कुठे बसला होतास."
मुलगा म्हणाला - "मी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलो होतो."

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

दीपिका चिखलियाने साई पल्लवीच्या सीता रूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर पुढे ढकलला

चित्रपटांचे बादशाह मनोज कुमार यांना भारत कुमार का म्हणायचे

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

विद्यार्थ्यांना बॉलिवूडकडून पाठिंबा मिळाला, सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंत सगळ्यांनी पाठिंबा दिला

पुढील लेख
Show comments