suvichar

पुणेरी पाट्या

* स्विमींग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे, उघड्यावर येऊ नये.
 
* एकदा या घरी
याचा अर्थ एकदाच घरी या.
 
* कृपया हात धुताना आणि चुळ भरताना कोणत्याही प्रकारचे विचित्र-वेडे वाकडे आवाज काढू नये.
 
* फोटो खराब आल्यास वडीलांना जाब विचारावा आम्हास नाही!
 
* बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरणे टाळा. अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही.

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

विजयच्या 'जना नायगन'चा नवा टीझर प्रदर्शित झाला

महाराष्ट्रातील अशी 7 ठिकाणं जिथे पावसाळ्यात जाणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव

'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल, म्हणाले-ही भूमिका देवाचा आशीर्वाद

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

सलमान खानने आपल्या तब्येतीबद्दलच्या अफवांना पूर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली

पुढील लेख
Show comments