Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तळहातावर केस का नाहीत

Published: रविवार, 5 ऑगस्ट 2012 (16:26 IST)
अकबराने एकदा बिरबलाची मजा घेण्यासाठी विचारले, बिरबल आमच्या तळहातावर केस का नाहीत ?
बिरबल - महाराज, तुम्ही खूप दानशूर आहात, तुमच्या हातने अनेकांना दान दिले आहे. दान देताना तुमच्या तळहातावरील केस घासून घासून गेले आहेत.
अकबराने बिरबलाला पुन्हा विचारले, ठीक आहे. जे दान देत नाही त्यांच्या तळहातावर केस का नाहीत ?
WD
बिरबल - दान घेऊन घेऊन त्यांच्या तळहातावरील केस घासून गेले आहेत.
अकबर - आता माझा शेवटचा प्रश्न, जे दान देत नाहीत आणि घेत देखिल नाहीत त्यांच्या तळहातावर केस का नाहीत ?
बिरबल - जहांपनाह, ते केवळ हात चोळत बसतात त्यामुळे त्यांच्या तळहातावर केस नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'बद्दल मोठी बातमी; चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

द वन' चित्रपटातील पहिले गाणे, 'समझो ना', प्रदर्शित झाले

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

मुस्लिम वृद्धाने अनवाणी पायांनी बघितला 'हनुमान अंश'; नीम करोली बाबांवरील श्रद्धा दिसून आली

छोट्या पडद्यावरून सुरू झालेला प्रवास, ६१ कोटी रुपयांहून अधिक कमाई! आता 'हनुमान अंश' जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार

Show comments