Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंडोपंताविरूद्ध फिर्याद!

Updated: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2010 (15:17 IST)
बंडोपंतांनी रस्त्यावरून जाताना एका माणसाच्या थोबाडीत मारली. काय कारण झाले कुणास ठाऊक? तो माणूस काहीतरी बडबडला. बंडोपंताला वाटले की, तो आपल्यालाच उद्देशून बोलला असावा. कारण बंडोपंतांचा स्वभाव फारच रागीट व माथेफिरू होता. तेव्हा त्या माणसाने बंडोपंताविरूद्ध फिर्याद केली. कोर्टाने चौकशी करून बंडोपंतांना 50/- रुपयांचा दंड केला.

बंडोपंतांनी मोठ्‍या ऐट‍ीतून आपल्या खिशातून 100/- रुपयांची नोट काढून कोर्टापुढे ठेवली. कोर्टाचा शिरस्तेदार म्हणाला, 'इथे आमच्याजवळ शंभर रुपयांची मोड नाही. आपण पन्नास रुपये थोड्या वेळाने भरा.'' बंडोपंतांकडे काही मोड नव्हती. ते कोर्टाला म्हणाले, 'ही शंभर रुपयाची नोट आपल्याजवळ ठेवून घ्या, मला परत मोड देण्याची जरूरी नाही. असे म्हणून बंडोपंत त्या फिर्यादी माणसाजवळ गेले आणि कोर्टासमक्ष त्याच्या आणखी एक मुस्काटात लगावली आणि कोर्टातून निघून गेले.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

Princess of Hill Stations "टेकड्यांची राणी" कोडाईकनाल तामिळनाडू

उर्वशी रौतेलाच्या तिरंगी गाऊन वरून वाद निर्माण, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

बिकिनीमध्ये रक्षाबंधन! वाद निर्माण झाल्यानंतर कृती सेननची जाहिरात मागे

महाभारत फेम अभिनेत्री आशा सिंह यांचे निधन

Show comments