Marathi Biodata Maker

बावानु गणपतीला गावी येतय

मुंबईस्थित कोकणी माणूस गणपति सणासाठी गावी येण्याआधी गावच्या घरी फोन 
करतो 
"बावानु गणपतीला गावी येतय, 
सगले पुलं हलवून आणि ठोकून बघा, 
नाय तर आमचाच ईसरजन व्हायचा"
गावा कडून रिप्लाय....
बावानु, पुलाचा काय खरा नाय....
पण निघाल्यास फोन कर....
म्हणजे नाही पोचलास तर 10व्या दिवशी दोन्ही कार्यक्रम उरकून घेऊ....
आणि ऐकलास....
एस टी च्या तिकीटा बरोबर तुझो सेल्फी पाठवायला विसरू नकोस वाॅट्स अॅप वर
म्हणजे दहा लाख मिळायला अडचण येऊची नाय. 

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

पुढील लेख
Show comments