Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंड्याचे मस्त जोक्स

Updated: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (13:55 IST)
 
2. सर: सांग तुझा जन्म कुठे झाला?
बंड्या: अहमदनगर.
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं.
बंड्या: नाही, नाही..... माझाजन्म पुण्यात झाला.
3. बंड्या: मला तुझे दात खुप आवडतात.
चिंगी (खुष होऊन): हो का?
बंड्या: हो गं, पिवळा माझा आवडता रंग आहे!
 
4. गण्या: अरे, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?
बंड्या: अरे काही विशेष नाही रे, बुधवारी ऐकलेला जोक तिला समझण्यात आला म्हणून.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी या सवयींना दुर्लक्षित करू नका

सर्वांगासन कसे करावे, योग्य पद्धत फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

सुरुवातीला भरभरून प्रेम, मग अचानक दुरावा! Gen Z चा ‘Puffer Fishing’ डेटिंग ट्रेंड नक्की काय?

पुढील लेख
Show comments