Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला तरी कुठं येतंय

Updated: गुरूवार, 15 मे 2008 (17:11 IST)
प्रा. सबनीस आणि एक शेतकरी प्रवासात शेजारी बसले असताना प्राध्यापक म्हणाले, ''आपण एकमेकांना कोडी घालू या. चांगला वेळ जाईल. प्रत्येकवेळी ज्याला उत्तर येणार नाही त्यानं 10 रुपये द्यायचे.''
'' साहेब, तो शेतकरी म्हणाला, तुम्ही माझ्याहून जास्त शिकलेल, मी तसा अडाणी. तेव्हा मी 5 रुपये देईन.''
'' चालेल'' विचार तू प्रश्न.
शेतकर्‍याने प्रश्न विचारला, ''तीन पायांनी चालणारा आणि दोन पायांनी उडणारा प्राणी कुठला?''
प्राध्यापकांनी ख ूप विचार केला आणि शेवटी हार खाऊन ते म्हणाले,
'' नाही बुवा तू सांग. हे घे दहा रुपये.''
त्यावर ' मला तरी कुठं येतंय' असं म्हणून
शेतकर्‍यानं ठरल्याप्रमाणे 5 रुपये दिले!
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महिलांनी दरवर्षी कराव्यात या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या; गंभीर आजारांपासून राहाल एक पाऊल पुढे

Hoonemoon Phase लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही 'हनीमून फेज' टिकू शकते का? न्यूरोसायन्सने दिले उत्तर!

Latte Makeup Look फाउंडेशनच्या जाड थराशिवाय मिळवा ग्लोइंग फेस !

पावसाळ्याच्या दिवसांसाठी उत्तम आणि बनवायला खूप सोपी Corn Poha Recipe

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

Show comments