मंगळवार, 11 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:35 IST)
संबंधित माहिती
आज गोकुळात रंग खेळतो हरी
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
मामाच्या गावाला जाऊया
Marathi Kavita एखादी व्यक्ती, अक्ख आयुष्य बदलवून टाकते
Marath Kavita भरवसा, ऐकायला हलका शब्द
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक् शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली. ही योजना महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. या योजनेचा उद्देश स्वयं-मदत गटांद्वारे महिलांना वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणे आहे.
पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
हे कार्यक्रम कार्यालयात केले जाते आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वी हे विधी करतात.वराचे पिता वधुची पूजा करतात. तिचे औक्षण करून तिला कुंकु लावून पेढयाचा पुडा, साडी, दागिने, देतात.वराची आई मुलीची ओटी भरते. याला वांग्ड्निश्चय म्हणतात.
देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या
घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते.
मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
अनेकांकडे ग्रहमख विवाहाच्या आदल्या दिवशी करतात तर काही ठिकाणी लग्नाच्या पाच दिवस अगोदर देखील करतात म्हणजेच विवाहाच्या दिवशी ग्रहमख केलेल्या नंतर पाचवा दिवस येतो. तसेच अनेक ठिकाणी ग्रहमख याला ग्रहयज्ञ देखील म्हणतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.
सोप्या पद्धतीने बनवा तांदळाचा पापड रेसिपी
साहित्य- एक कप - तांदळाचे पीठ दोन - कप पाणी अर्धा टीस्पून ओवा चवीनुसार मीठ एक टीस्पून - तेल
हनुमान फळ महिलांसाठी टॉनिकपेक्षा कमी नाही, जाणून घ्या त्याचे सेवन करण्याचे फायदे
Wood Apple Benefits for Women Health: सध्या बाजारात फळांची भरपूर आवक आहे. सर्व फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. असेच एक फळ म्हणजे Sarsop ज्याला आपण हनुमान फळ म्हणून ओळखतो. हनुमान फळाला लक्ष्मण फळ असेही म्हणतात,
Career Tips: : ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात करिअर करा टिप्स जाणून घ्या
field of jewelery designing : काळाबरोबर करिअरचे पर्यायही खूप बदलले आहेत. असे अनेक नवनवीन अभ्यासक्रम येत आहेत, ज्यातून पारंपरिक अभ्यासाबरोबरच तरुण पिढी हे अभ्यासक्रम करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकते. असाच एक कोर्स आहे ज्वेलरी डिझायनिंग. हा कोर्स करून तरुण पिढी आपले भविष्य सुधारू शकते
फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात
Home Remedies for Wrinkles : आजकाल, सर्वत्र लोक नैसर्गिक त्वचेच्या काळजीसाठी ताज्या आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळत आहेत. यापैकी, नारळ तेल आणि मध पेस्ट हे एक लोकप्रिय आणि प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. हे दोन्ही घटक त्यांच्या अद्भुत गुणधर्मांसाठी ओळखले जातात जे केवळ तुमची त्वचा निरोगी बनवत नाहीत तर ती चमकदार आणि मऊ देखील ठेवतात. नारळ तेल आणि मधाची पेस्ट चेहऱ्यासाठी कशी उपयुक्त आहे आणि त्याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घ्या.