Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उडी मारण्यापूर्वी

Updated: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2008 (12:14 IST)
एक ा पाणथळ ी आण ि दलदलीच्य ा ठिकाण ी दो न बेडू क मजे त रहा त होत े. परंत ु त्य ा वर्ष ी उन्हाळ ा खूप च कड क होत ा. जमी न सुकू न कोरड ी ठणठणी त जाल ी होत ी. त्यामुळ े राहायल ा दुसर ी जाग ा शोधण्यासाठ ी ‍ दोघेह ी बाहे र पडल े. वाटे त त्यांन ा ए क खो ल विही र दिसल ी. काठावरू न त्यांन ी विहिरी त डोकावल े. विहिरी त भरपू र पाण ी होत े. आजूबाजूच ा परिसरह ी थंडगा र होत ा. त े पाहू न त्याती ल उतावळ ा बेडू क म्हणाल ा, '' मित्र ा, ह ी विही र चांगल ी आह े. च ल आप ण टाकूय ा उड्य ा! त्याल ा थांबव त दुसर ा म्हणाल ा,
'' मित्र ा थां ब. घा ई नक ो. समज ा उड ी मारू न आप ण विहिरी त गेल ो आण ि य ा वि‍‍हिरीच ं पाणीह ी आटू न गेल ं, त र आप ण व र कस े येणा र? तेव्ह ा निर्ण य घेण्यापूर्व ी आणख ी थोड ा वे ळ विचा र करूय ा. ''
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

कॉलेज संपताच चांगली नोकरी हवी? आजपासून सुरू करा या 5 सवयी

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

Show comments