Biodata Maker marathi
✕

कॉमन रोज : फुल पाखरांची दुनिया

Published: सोमवार, 9 एप्रिल 2012 (17:08 IST)
द कॉमन रोज या फुलपाखराची विस्तृत प्रमाणात वर्गवारी केली जाते व ही फुलपाखरे आशिया खंडाच्या भागात आढळतात. स्वालोटेल फुलपाखरे जास्त करून बगीच्यात बागडतात व ते भारतात सर्वत्र आढळून येतात. ते उंच उडतात व उंचीवर उगवणार्‍या फुलावर बसून त्यातील मधुर रस शोषण करतात. फुलपाखराची अंड्यातून नेमकीच बाहेर पडलेली पिल्ले विषारी लतावेली तसेत अॅरिस्टोलोशिया जातीच्या वेलींमधील विषारी रस पितात. हे विषारी द्रव्य त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांच्या शरीरात साठवून ठेवल्या जाते. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे शरीर विषारी बनते व त्यास परभक्ष्यक प्राणी किंवा पक्षी खाऊ शकत नाही. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांचे उड्डाण हळू असूनही त्यावर परभक्ष्यी हल्ला करीत नाहीत. त्यांचे वरचे शरीर काळे शेपटीकडील भाग फिकट व त्यावर पांढरे काळे ‍पट्टे असतात.

शेपटीकडील भागावर पांढर्‍या रंगाचे 5 पट्टे असतात. शरीर लाल रंगाचे असून, त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. मादी फुलपाखरू थोडे फिक्या रंगाचे असून, तिचे पंख रुंद असतात. ही मादी क ॉ मन मॉरमॉन, पॅपिलीओ पॉलीट्‍स, रोज विंडमील, पॅचिलोप्टा लॅट्रीली या जातीतील मादीसारखी दिसते. कॉमनरोज फुलपाखराचे पंख 80 ते 100 मिमी रुंद असतात.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

Show comments