Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वा! शाबास बिरबल!

Updated: गुरूवार, 24 जानेवारी 2008 (09:51 IST)
एकदा राजवाड्यावरून दरबारात येतानाच बादशहाने मनाशी पक्के ठरवले की, काहीही करून आज बिरबल ालरा दरबारात असा प्रश्न करायचा की़, बिरबलाची दातखिळीच बसावी. याप्रमाणे दरबारात येऊन महत्वाची काही कामे झाल्य ानंतर बादशहा बिरबलाला म्हणाला,

'' बिरबल, पाण्याची मदत न घेता रेती आणि साखर यांच्या मिश्रणातून साखर कशी वेगळी काढता येईल?''

य ा वर बिरबल म्हणाला, ''असे, मिश्रण जमिनीवर पसरून ठेवायचे. काही वेळाने तेथे मुंग्या येतील आणि फक्त साखर घेऊन जातील.''

तेव्हा बादशाहा म्हणाला, ''वा! शाबास बिरबल, तू खरोखरच क मलीचा आह े.''
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

''गुलाबी बीटरूट उपमा''आकर्षक असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक Pink Beetroot Upma

वारंवार उचकी लागत असेल तर सावधान! कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जाणून घ्या

IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४७० कार्यकारी पदांची भरती; ३ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

केस धुण्यापूर्वी केसांना योग्यरित्या तेल लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Show comments