Biodata Maker marathi
✕

5 सवयी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील

Updated: मंगळवार, 5 जुलै 2016 (12:33 IST)
दुसरीकडे, किचनची स्लॅब, गॅस स्टोव्ह , मायक्रोवेव आणि इतर वस्तूंचे वापर आम्ही रोजच करतो मग त्यांना स्वच्छ करणे देखील आमचीजबाबदारी आहे. तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत किचनला पूर्णपणे स्वच्छ करण्याची काही पद्धत आणि महत्त्वपूर्ण वस्तू जे तुमच्या किचनला 24 तास स्वच्छ ठेवू शकतात :
किचनची स्लॅब स्वच्छ करणे : तुम्ही स्वयंपाक तयार केल्यानंतर आपल्या किचनची पट्टी स्वच्छ करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक मऊ कापड आणि लिंबाच्या रसासारखे घरगुती डेटर्जेंटची आवश्यकता असते ज्याने पट्टीचा वास जाईल आणि डागही दूर होतील. 

गॅस स्टोव्हला स्वच्छ करणे : गॅस स्टोव्हला देखील रोज स्वच्छ करायला पाहिजे. जर स्वयंपाक करताना गॅसवर काही पडले असेल तर त्याला लगेचच स्वच्छ करायला पाहिजे.
 
मायक्रोवेवला स्वच्छ करणे : वापर झाल्याबरोबरच मायक्रोवेवला स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे. याने मायक्रोवेवमध्ये अन्नाचा वास राहणार नाही आणि तेलाचे डागही दूर होतील. मायक्रोवेवला स्वच्छ  करण्यासाठी एक मऊ कापड्यावर बेकिंग सोडा आणि मीठ घालून स्वच्छ करावे. 
सिंकला स्वच्छ करणे : सिंकमध्ये डिश स्वच्छ केल्यानंतर थोडेसे मीठ टाकून द्या. मिठावर सिरका (लिंबाचा सत्त्व)ही टाका आणि एका ब्रशाने सिंकची सफाई करा. सिरक्यामुळे कणकेचा वास चालला जाईल आणि मिठाचे डागही दूर होतील.
 
भांडे स्वच्छ करणे : सिंकमध्ये पूर्ण रात्रभर भांडे ठेवू नका, कारण यामुळे प्लेट खराब होतात. काम झाल्याबरोबर त्यांना धुऊन घ्या. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Dev Diwali 2026 Wishes in Marathi देव दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

हैदराबादी स्ट्रीट-स्टाइल स्पॉट इडली; हाई प्रोटीन ब्रेकफास्ट High Protein Spot Idli Recipe

High BP च्या रुग्णांनी सैंधव मीठ खावे का? जाणून घ्या साधे मीठ आणि सैंधव मीठ यातील नेमका फरक

डिग्रीपेक्षा स्किल्सना जास्त महत्त्व! नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कोणती कौशल्ये शिकावीत?

पुढील लेख
Show comments