Festival Posters
✕

Special Tips भेंडी निवडण्याची योग्य पद्धत

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2026 (19:57 IST)
जर शेंडा फक्त वाकला पण तुटला नाही, तर ती भेंडी निबर आहे. अशी भेंडी घेऊ नका.
 
२. आकार आणि रंग
आकार: मध्यम किंवा लहान आकाराची भेंडी निवडा. खूप मोठ्या आकाराची भेंडी अनेकदा जून झालेली असतात आणि त्यात बिया जास्त असतात.
रंग: भेंडी गडद हिरव्या रंगाची असावी. त्यावर काळे डाग किंवा पिवळसरपणा नसावा.
 
३. स्पर्श करून पाहणे
भेंडी दाबून पहा; ती फार कडक नसावी आणि एकदम मऊ (पचपचीत) सुद्धा नसावी.
भेंडीवर कुठेही छिद्र नसल्याची खात्री करा, कारण छिद्र असल्यास आत कीड असण्याची शक्यता असते.
 
४. लवचिकता
कोळी भेंडी थोडी लवचिक असते, तर निबर भेंडी हाताला लाकडासारखी कडक लागते.
 
खास टीप-
भेंडी धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करूनच चिरावी. जर भेंडी ओली असेल तर भाजी चिकट (बुळबुळीत) होते. कोरड्या कापडाने पुसून किंवा फॅनखाली वाळवून मगच ती चिरल्यास भाजी छान सुटसुटीत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: विरजण न वापरता दही लावण्याच्या पद्धती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

मासिक पाळी नियमित येत असली तरी PCOS असू शकतो! शरीरातील ही लक्षणे ओळखा आणि वेळीच सावध व्हा

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मुलांना शिकवा या सवयी; फटाक्यांशिवायही सण होईल आनंदी!

तेनालीराम कहाणी : शुभ मुहूर्त आणि पहिली टोपली

चांदीचे नाणे खरे की खोटे? हे ओळखण्याची ही युक्ती नक्की वापरून पहा

जगात एकापेक्षा जास्त हृदये असलेल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

पुढील लेख
Show comments