suvichar
✕

स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

Updated: मंगळवार, 14 जानेवारी 2025 (15:59 IST)
व्हिनेगर-
स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. तसेच यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी आणि व्हिनेगर मिसळून द्रावण तयार करावे. आता स्ट्रॉबेरी पाण्याने स्वच्छ करा. यानंतर, ते व्हिनेगरच्या द्रावणात 20 मिनिटे भिजत ठेवाव्या. नंतर त्याचे पाणी पुसून त्या खाऊ शकतात.

मीठ-
स्ट्रॉबेरीमधील किडे काढून टाकण्यासाठी मीठ देखील वापरू शकता. यासाठी कोमट पाण्यात 2 चमचे मीठ मिसळा. त्यात स्ट्रॉबेरी 5 मिनिटे बुडवून ठेवावी. नंतर चांगल्या पाण्याने धुवावी आणि सुती कापडाने पुसून नक्कीच खाऊ शकतात.
ALSO READ: या ट्रिक तुमच्या जेवणाची चव वाढवतील, नक्की अवलंबवा
बेकिंग सोडा-
स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडाची मदत घेऊ शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा मिसळा. या द्रावणात स्ट्रॉबेरी 10 मिनिटे ठेवावी. अशा प्रकारे स्ट्रॉबेरी पूर्णपणे स्वच्छ होतील. नंतर पाण्यातून काढल्यावर पुसून घ्याव्या. नंतर नक्कीच खाऊ शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवणारे ७ महत्त्वाचे छंद जाणून घ्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी: 'या' शासकीय पोर्टलवर नोंदणी करून घरबसल्या मिळवा रोजगार

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

पुढील लेख
Show comments