Marathi Biodata Maker
✕

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

Updated: गुरूवार, 3 एप्रिल 2025 (19:24 IST)
ALSO READ: मशरूमचा वास दूर करण्यासाठी या ट्रिक अवलंबवा
पाण्याची मात्रा - कुकरमध्ये पाण्याची पातळी नेहमी बटाटे बुडवण्याइतकी ठेवा, कारण कमी पाण्यात बटाटे उकळल्याने जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे भांडी लवकर काळी होऊ शकतात. जास्त पाणी ठेवल्याने भांडे स्वच्छ राहते.
ALSO READ: उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
बटाटे सोलून घ्या- बटाटे सोलून वाफवावे . बटाटे साल न काढता उकळल्याने भांड्यात कमी स्टार्च चिकटतो आणि ते लवकर काळे होत नाहीत.
 
बेकिंग सोडा- कुकरमध्ये बटाटे वाफवण्यापूर्वी चिमूटभर बेकिंग सोडा घातल्यानेही काळे होण्याची समस्या कमी होते. 
ALSO READ: प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते
तसेच बटाटे उकळल्यानंतर त्यावर डाग पडू नयेत म्हणून कुकर नियमितपणे स्वच्छ ठेवावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments