Festival Posters

बटाटे उकळलेलं पाणी फेकू नये

* ज्या पाण्यात बटाटे उकळले असतील, ते पाणी फेकू नये. त्याच पाण्यात बटाट्याचा रस्सा तयार करा. या पाण्यात मिनरल आणि व्हिटामिन असतात.

* सालासकट बटाटे खाल्ल्याने अधिक शक्ती मिळते.

* बटाटा दाबून, रस काढून एक-एक चमचा दररोज चार वेळा पिण्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. हे मुलांनाही पाजू शकता.
करपट ढेकर, गॅसची तक्रार असल्यास भाजलेला बटाटा खायला हवा.

* धरपडल्यावर त्वचा निळी पडते. अशात कच्चा बटाटा पिसून लावल्याने आराम पडेल.
किसलेला बटाटा त्वचेवर लावल्याने त्वचा उजळ होते.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

आरोग्यासाठी सुपरफूड जवस! दररोज रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून घ्या

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

Show comments