Dharma Sangrah
✕

मासिक पाळीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवावेत? योग्य माहिती जाणून घ्या

Published: शुक्रवार, 26 जुलै 2024 (17:54 IST)
 
मासिक पाळीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवावे?
मासिक पाळीच्या नंतर संबंध ठेवण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नाही. स्त्री किंवा तिच्या जोडीदाराला संबंध कधी ठेवायचे आहे यावर ते अवलंबून असते. जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल, तर ओव्हुलेशनच्या वेळी संबंध ठेवणे चांगले.
 
वास्तविक मासिक पाळीच्या दरम्यान किंवा मासिक पाळी संपताच संबंध ठेवता येतात. मासिक पाळीनंतर लगेच संबंध स्थापित केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढत नाही. म्हणूनच जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल, तर मासिक पाळीच्या काही दिवसांनंतर संबंध ठेवणे चांगले.
 
गर्भधारणेसाठी संबंध ठेवण्याची सर्वोत्तम वेळ ओव्हुलेशन दरम्यान असते. साधारणपणे मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 14 ते 16 दिवसांनी संबंध ठेवणे चांगले असते. या काळात संबंध ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता लक्षणीय वाढते.
 
मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे किती सुरक्षित?
मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवावे की नाही हे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारावर अवलंबून आहे. मासिक पाळीच्या काळात जर तुमच्या दोघांना संबंध ठेवणे सोयीस्कर वाटत असेल तर शारीरिक संबंध ठेवता येतील.परंतु मासिक पाळीत संबंध ठेवताना प्रोटेक्शन वापरले पाहिजे. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

ह्यूमन राइट्स मानवाधिकार मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी या ५ टिप्स जाणून घ्या

सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे हानिकारक होऊ शकते जाणून घ्या सत्य

लैंगिक आणि पोटाच्या आजारांमध्ये फायदेशीर आहे जानुशिरासन फायदे जाणून घ्या

हितोपदेशातील मनोरंजक कथा : कावळा, हरीण आणि कोल्ह्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments