Daily Horoscope
✕

Vat Purnima Wishes for Husband in Marathi नवऱ्याला वटपौर्णिमा शुभेच्छा

Updated: सोमवार, 29 जून 2026 (07:48 IST)
तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
शुभ वटपौर्णिमा!
 
माझ्या सौभाग्याचे तुम्ही आहात मान, 
तुमच्यामुळेच आपला संसार आहे इतका छान
परमेश्वर तुम्हाला नेहमी सुखी आणि निरोगी ठेवो
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
हातात हात घालून सुरू असलेला 
आपला हा प्रवास असाच जन्मोजन्मी सुरू राहो
माझ्या आयुष्याचे राजे, 
तुम्हाला वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सुख-दुःखाच्या प्रत्येक वळणावर 
मला खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
आजचा दिवस तुमच्या उदंड आयुष्यासाठी 
देवाकडे प्रार्थना करण्याचा आहे
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा, अहो!
 
जशी वडाची सावली सुखावणारी असते, 
तशीच तुमची सोबत माझ्यासाठी सर्वस्व आहे
तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, 
हीच आजच्या दिवशी देवाकडे मागणे
शुभ वटपौर्णिमा!
 
माझ्या कुंकवाचे धनी, 
तुम्हीच आहात माझ्या जीवनाची गोड कहाणी
वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी 
तुम्हाला खूप प्रेम आणि शुभेच्छा!
 
नाते आपले हे जन्मांतराचे, 
विश्वासाने आणि प्रेमाने नटलेले! 
माझ्या लाडक्या पतीदेव, 
तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमचे आयुष्य आनंदाने, समृद्धीने आणि यशाने भरून जावो
तुम्ही नेहमी हसत राहा, कारण तुमच्या हास्यातच माझे जग आहे
वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

उरलेल्या मिठाईपासून बनवा नवीन डेझर्ट; दिवाळीनंतर गोड पदार्थांचा असा करा वापर

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

आवळ्यांपासून घरीच तयार करा बाजारासारखी चविष्ट आवळा कँडी

वयाच्या ३० नंतर महिलांनी आरोग्याच्या कोणत्या तपासण्या नियमित कराव्यात?

पुढील लेख
Show comments