suvichar

प्रेम' पूर्व नियोजित नसते!

वेबदुनिया
' प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे. 
गालिब म्हणतात...

'' प्रेम ऐसा आतिशी जज्बात है, जो सप्रयास लगता नहीं है और सप्रयास बुझता नहीं है।''

'' यह तो बस, होता है तो हो जाता है। नहीं होता है, तो नहीं होता है।''

हिर- रांझा, लैला- मजनू, राधा- कृष्‍ण यांच्यातील 'प्रेम' हे पूर्व नियोजित नव्हतेच! त्याला इतिहास साक्ष आहे.

' प्रेम' 'दिले से' होत असते. प्रेमात व्यक्ती नाही तर भावनांना महत्त्व असते. आपल्या भावना जुळल्या म्हणजे प्रेमाचे फुल अलगद उमल असतं. असे देश, धर्म, जाती, भाषा, परंपरा व संस्कृती यांची बंधने, मर्यादा झुगारून लावत असतं. प्रेमाची एक भाषा असते. प्रेम करणारे ती भाषा जाणतात, बोलतात. प्रेमात जात, चेहरा, वय पाहिले जात नाही तर मन पाहिले जाते. 

' न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन,

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन।'

मात्र, आजची पिढी... आज 'ही' तर उद्या 'ती' असा प्रेमाचा बाजार मांडताना दिसतात. गाढव प्रेमाचा खेळ खेळतात. त्यांचा क्षणाचा खेळ हा त्याच्या आयुष्यभराच्या वेदना होऊ शकतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

High Protein Recipes for Kids मुलांसाठी ४ चविष्ट आणि उच्च प्रथिनयुक्त पाककृती

सकाळी लवकर उठायचे आहे? मग या प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा

Career Tips: फूटवेअर टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक करून घडवा उज्ज्वल करिअर, सर्व माहिती जाणून घ्या

पावसाळ्यात फॅशनेबल दिसायचे? मग या मान्सून फॅशन टिप्स नक्की फॉलो करा

नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा

Show comments