suvichar

मुलांना 'पटविण्याचे' फंडे

मुलींनो हा लेख तुमच्यासाठी आहे. मुलाला पटवण्यासाठी फक्त दिसणं चांगलं असतं असं नाही. त्याहीपलीकडे जाऊन काही
तरी हवे. मग मुले मुलींमध्ये पहातात तरी काय? ते खाली वाचा. 

१. व्यक्तिमत्व
ज्या मुलींना चागंली पर्सनॅलिटी असते, त्या मुलांना नेहमीच आवडतात. लक्षात ठेवा पर्सनॅलिटी म्हणजे दिसणं नव्हे. रंगापेक्षाही त्यात स्मार्टनेस अपेक्षित आहे.

२. विनोदाचा 'सेन्स'
महिलांना विनोदाचा सेन्स नसतो, असं म्हणतात. कदाचित म्हणूनच पुरूष महिलांची टर उडवत असावेत. पण लक्षात ठेवा, ज्या महिलांना विनोदाचा सेन्स असतो, त्या पुरूषांना आवडतात.

३. प्रामाणिक
मुलांना प्रामाणिक मुली आवडतात. याच्याबरोबर राहून त्याला डोळे मारणार्‍या मुली त्यांना अजिबात आवडत नाहीत.

४. उगाच चिकटूपणा नको
उगाचच आपल्याला चिकटणार्‍या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत.

५. बुद्धिमान
बुद्धिमान मुली मुलांना नक्कीच आवडतात.

  ND
६. प्रेमळ, दयाळू आणि सौंदर्य
हे तिन्ही घटक मुलांवर नक्कीच प्रभाव पाडतात. पण सौंदर्याबरोबरच हे दोन्ही घटकही असावेत.

७. आकर्षकपणा, फिगर, गंमत्या स्वभा व
तुमच्यात आकर्षकपणा तर हवाच. तो फिगरमधूनही जाणवायला हवा. शिवाय स्वभाव हसतमुख असल्यास तुम्ही नक्कीच मुलांवर प्रभाव पाडू शकतात.

८. सच्चेपणा
मुलांना मुलींमधला सच्चेपणा आवडतो. खोटारडेपणा करणार्‍या मुली त्यांना अजिबात आवडत नाहीत.

९. सातत्य
प्रेमात सातत्य हवे. अन्यथा आज हा उद्या तो असला उच्छृंखलपणा मुलांना आवडत नाही.

१०. नीटनेटकेपणा
आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. स्वच्छता पाळणार्‍या मुली मुलांवर नक्कीच प्रभाव टाकतात. नीटनेटकेपणा असेल तर तो प्रभावी ठरतो.

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पावसाळ्यात चहासोबत नक्की ट्राय करा उत्तम असे ५ कुरकुरीत पदार्थ

डॉक्टरांचा सल्ला! सकाळी उठताच या ५ चुका करणे टाळा, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये अप्रेंटिस भरती, ३५८ पदांसाठी अर्ज करण्याची संधी

Hair care tips: मजबूत आणि लांब केसांसाठी ५ सर्वोत्तम व्हिटॅमिन्स, प्रत्येकाच्या फायद्यांविषयी जाणून घ्या

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस खाण्यास योग्य असते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Show comments