Daily Horoscope
✕

फनी उखाणे

Updated: मंगळवार, 26 जून 2018 (16:36 IST)
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
..... नावा घेते सासू बाईंच्या माकडाचे.
 
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
........... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा! "
 
महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
.... मास्तरांचे नाव घेते
आयताचे क्षेत्रफळ - लांबी गुणिले रुंदी
 
डाळीत डाळ तुरीची डाळ,
हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
 
गोव्यावरून आणले काजू,
.. रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू
 
पुण्यात आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो......... राव आहेत आयटीत
 
घराबाहेर पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

पुढील लेख
Show comments