Festival Posters

चिकन कीमा इडली रेसिपी

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2025 (12:21 IST)
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल घालावे. आता त्यामध्ये जिरे घालावे. त्यांनतर कांदा घालून परतवून घ्यावे. आता आले लसूण पेस्ट घालून मिरची तुकडे घालावे आणि परतवून घ्यावे. आता यामध्ये मीठ, हळद, मिरची, गरम मसाला घालूं टोमॅटो घालावा आणि पाणी घालून शिजू द्यावे. आता त्यात चिकन घाला आणि काही वेळ शिजू द्या. चिकन चांगले शिजल्यावर कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. आता इडली बनवण्यासाठी इडलीच्या साच्यावर म्हणजेच स्टँडवर थोडे तेल लावा जेणेकरून इडली चिकटणार नाही.आता साच्यात इडलीच्या पिठाचा एक थर घाला, तयार चिकन घालावे आणि नंतर इडलीच्या पिठाचा दुसरा थर घाला. आता इडली काही मिनिट शिजू द्यावी.आता तयार इडली प्लेट मध्ये काढून घ्यावी. तर चला तयार आहे आपली चिकन कीमा इडली रेसिपी, चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments