Marathi Biodata Maker

थाई स्टाइल चिकन फ्राई

साहित्य : बोनलेस चिकन 800 ग्रॅम, लिंबाच्या फोडी 4, कोथिंबीर चिरलेली, चिली सॉस दीड चमचा, 1/2 चमचा लिंबाचा रस, 50 ग्रॅम कॉर्नफ्लावर, 30 ग्रॅम मैदा, अंडी 2, तळण्यासाठी तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती : सर्वप्रथम चिकनला स्वच्छ करून वेगळे ठेवावे. एका भांड्यात मैदा, अंडी व थोडं पाणी घेऊन त्यांना चांगले फेटून घ्यावे. त्यात चिकनचे तुकडे घालून चांगल्या प्रकारे हालवून त्यांना तळून घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लिंबाचा रस, चिली सॉस, लेमन ग्रास आणि चिकन मिसळावे व 10 मिनिट शिजवून सर्व्ह करावे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

लघु कथा : मांजराची शिंका

रात्रीची उरलेली खिचडी निरुपयोगी आहे असे समजू नका! काही मिनिटांतच नाश्त्यासाठी बनवा भन्नाट रेसीपी

Sunburn Remedies उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? या ५ गोष्टी मिळवून देतील झटपट आराम!

किचनमधील डाग आणि दुर्गंधी मिनिटांत होईल गायब; ट्राय करा 'हा' सोपा ५ रुपयांचा फॉर्म्युला

साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन Sane Guruji Punyatithi 2026 Vinamra Abhivadan

पुढील लेख
Show comments