Marathi Biodata Maker

चाइनीज पुलाव

ND
साहित् य : 500 ग्रॅम बासमती तांदुळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा, १२५ ग्रॅम कोबी, पातीचा कांदा, २ गाजर, १/२ कप उकळलेले मटरचे दाणे, १०-१५ मश्रुमचे तुकडे, १/२ पॅकेट सुपर सिजनिंग, २ मोठे चमचे सोया सॉस, अजीनोमोटो, २ मोठे चमचे रेड चिली सॉस, २५० ग्रॅम चिकनचे तुकडे, तळण्यासाठी तेल, २ सिमला मिरची.

कृती : कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या व मटरचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, २ मोठे चमचे सोया सॉस, २ मोठे चमचे चिली सॉस, १/२ पॅकेट सुपर सिजनिंग, मश्रुमचे तुकडे, चवीनुसार अजीनोमोटो घालून एकजीव करावे.

नंतर त्यात शिजलेला भात घालून चांगले कालवून घ्यावे. गरम गरम पुलाव टोमॅटो सॉस व चिली सॉस सोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा

करवंद खा आणि राहा निरोगी! जाणून घ्या करवंदाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

BARC Paramedical Recruitment 2026: भाभा अणुसंशोधन केंद्राने पॅरामेडिकल प्रवर्गातील गट 'ब' मधील सहा पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली

Makeup Tips: वयापेक्षा १० वर्षांनी तरुण दिसायचे असेल, तर मेकअप करताना या सोप्या टिप्स अवलंबवा

Health Tips: राजमा खाणे कोणासाठी धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Show comments