Dharma Sangrah

मसालेदार अंडी

साहित्य : 6 उकडलेली अंडी, 2 मध्यम आकाराचे कांदा कापलेले, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, कलमी, वेलची, लवंगा, 1/2 चमचा आमचूर पावडर, हळद, धने पूड, जिरे पूड मीठ व कोथिंबीर.

कृती : प्रत्येक अंड्याचे 4 लांब लांब काप करावे. तूप गरम करून त्यात लसूण आलं पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यावे. आता त्यात तिखट, कलमी, वेलची व लवंगा या सर्व मसाल्यांची पूड घालून चांगले परतावे. नंतर त्यात टोमॅटो घालावे व चवीनुसार मीठ घालावे व सर्वात शेवटी कोथिंबीर व कापलेले अंडी घालून सर्व्ह करावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Chocolate Dosa Recipe "नेहमीच्या डोशाला द्या हा चॉकलेट ट्विस्ट!"

घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी

पावसाळ्यात ताप आला तर डेंग्यू की व्हायरल? ओळख कशी कराल?

बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

Show comments