suvichar
✕

मुर्गी मा काजू

(काजूसह कोंबडी-पारशी पद्धत)

Updated: शनिवार, 18 एप्रिल 2009 (15:04 IST)
साहित्य : 1 किलो कोंबडीचे तुकडे, 8 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 1 छोटा चमचा जिरे, 1/2 कप काजू तुकडे केलेले, 1 कप पाणी, 1/2 कप पाणी, 1/2 तेल, 2 कांदे उभे चिरलेले, 3 छोटे चमचे मीठ, 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, 1 छोटा चमचा साखर.

कृती : आले आणि लसणाचे वाटण करून कोंबडीवर चोळा. साधारण 1 तास मुरवत ठेवा. मिरच्या व जिऱ्याची पेस्ट करावी. नंतर काजूची वेगळी पेस्ट करावी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. मिरचीचा ठेचा घाला आणि साधार णपणे 3 मिनिटे परता. कोंबडी घालून चांगले परता व पाणी टाकून चांगले मि सळून 5 मिनिट शिजवा. शिजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट, टोमॅटो केचप आणि साखर घालून ढवळा. रस्सा जाड होईपर्यंत शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

हिवाळ्यात कोरड्या आणि निस्तेज त्वचेमुळे त्रस्त आहात का? या १० सोप्या टिप्स वापरून पहा!

Purple Idli Recipe पारंपरिक इडलीला द्या हटके ट्विस्ट, बनवा रंगीत ''पर्पल इडली''!

हिवाळ्यासाठी आरोग्यदायी आहार: हिवाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात?

पुरुषांनी चाळीशीनंतर निश्चितपणे या योगासनांचा सराव करावा, ज्यामुळे अनेक फायदे मिळतात

Sunday Special Recipe स्वादिष्ट हैदराबादी वांगे ग्रेव्ही रेसिपी; चवदार आणि मसालेदार भाजी

Show comments