Festival Posters

पवारांनी वेळ साधली

PTI
PTI
महाराष्‍ट्र ातले बेरकी 'पॉवरबाज' राजकारणी म्हणून शरद पव ारांची ख्याती आहेच. पण ' योग्य वे ळ' सा धण्याची कलाही त्यांना अवगत आहे. म्हणूनच वेळ साधून राजकीय चाली करण्यात त्यांचा 'हात' कुणीही धरणारा नाही. आता हेच पहाना, एरवीही रमजान महिन्यात शरद पवार अनेक इफ्तार पार्ट्यांत दिसतात यात नवल का य? पण विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या असताना आणि त्यातही राज्यात जातीय दंगल घडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी स्वतःच इफ्तार पार्टी आयोजित केली तर कुणाला आक्षेप असायचं काय कारण? याता याला कुणी मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी पवारांनी केलं असं म्हणू शकेल. म्हणोत बापडे. निवडणुका आल्या असताना धर्मनिरपेक्ष छबी ठळक करण्यासाठ ी इफ्तार पार्टी आयोजण्याची 'वेळ' मात्र त्यांनी साधली हेच महत्तवाचं. कदाचित तेच पवार पवार जॅकी श्रॉफ आणि तारिक अन्वर यांना घड्याळाचा हवाला देऊन दाखवत अस ावे त, नाही काय?

आणि हो, पवारांच्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित या पार्टीला चित्रपट अभिनेत्यांपासून ते उद्योगपती ंपर्यंत अने‍क दिग्गजांची उपस्थिती होती!

या फोटोबद्दल आपले मत खाली दिलेल्‍या रकान्‍यात नोंदवा.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

'हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी ११.०४ लाख रुपये...': रुग्णाने शेअर केले मुंबईतील रुग्णालयाचे बिल; लोक अवाक

पावसाळ्यात इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना या चुका करू नका

भारताने केले पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट, विक्रम-१ चे यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ इतिहासात स्थान मिळवले

आज राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मान्सूनचे जोरदार पुनरागमन

मेक्सिकोमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

Show comments