Festival Posters

ओझे

- अनंत बावने

ND
मी सुरातील गीत गाऊन
स्वप्न नभीचे पाहतो
ओंजळने भरून वारे,
वादळा परी गर्जतो....

पेटत्या वणव्यात होतो
भाजलो ना कधी ही
घोर अंधारात राहून,
घाव बसले ना जराही...

तो सुगंधी दर्प होता
जीवनाच्या पाऊली
अजून गातो त्या क्षणाचे,
गीत मी आता स्मरूनी....

गाईले गाईन सारे
यापुढेही काव्य माझे
जरी असो अंधार पुढती,
चालतो घेऊन ओझे....

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नैराश्य दूर करण्यासाठी दररोज करा ही ३ योगासने

प्रेरणादायी कथा : गोष्ट आणि राजा आणि माळीची

"केवळ स्वादिष्टच नाही, तर ती आरोग्यदायी फायद्यांचा खजिना: हिंग कचोरी"

भारतीयांचा आवडता नाश्ता, पण डॉक्टर का देतात टाळण्याचा सल्ला जाणून घ्या

पावसाळ्यात गुलाबाच्या रोपांना काळ्या ठिपक्यांच्या बुरशीपासून वाचवण्याचे प्रभावी उपाय

Show comments