Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कधी तरी माणूस होशील का?

-दीपिका कुळकर्णी,

Updated: बुधवार, 1 ऑक्टोबर 2008 (15:54 IST)
उठल्या उठल्या घेतोस चहाचा कप,
अन पेपरातल्या बातम्या गिळतोस गपागप...
कितीही वाटली चीड,
तरी मन नसते निर्भीड..!

माणूस असूनही जगण्यास घाबरतो,
हातात बॅग घेऊन ऑफिसात धावतोस...
घर ते ऑफिस अन ऑफिस ते घर! हेच तुझे जग,
माणूस मरू दे नाही तर जग जळू दे तू असतोस निबोल खग..!

मोठ्या माणसांची हांजी हांजी,
राजकारण्यांची वाहजी वाहजी...
अशीच तुझी जिंदगी रे
कडक भाषा का? घरापुरती रे..!

NDND
प्राणाचा देह... निष्प्राण मनाने जगतो,
जगण्यासाठी कसा रे लाचार होतो...
रस्त्याचे खड्डे, दहशतवादाचे धक्के,
आता सर्वच सारखे...
कसे जीवन तुझे... तुला जगणेच पारखे!

आता तरी सांग मला
कधी तरी माणूस होशील का?
सुखासाठी अन शांततेसाठी
अन्यायाशी लढशील का?

एस एस मणियार विधी महाविद्यालय, जळगाव.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

बेक्ड फेटा पास्ता ही बनवायला अत्यंत सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी व्हायरल डिश Baked Feta Pasta

शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या

Career in BTech in Tool Engineering: बीटेक इन टूल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

Sabudana Rasmalai श्रावण उपवासात बनवा शाही मिठाईसारखी साबुदाणा रसमलाई

अक्रोडाची साल वापरून नैसर्गिक फेस स्क्रब बनवा, तुमची त्वचा अधिक मऊ आणि उजळेल…

Show comments