Marathi Biodata Maker

खव्याची कचोरी

वेबदुनिया
साहित्य- एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, दोन छोटे चमचे पिठी साखर, तूप.

कचोरीच्या आत भरण्यासाठीचे साहित् य- एक वाटी खवा, अर्धी वाटी ड्रायफ्रूटसचे तुकडे, एक छोटा चमचा खसखस, अर्धी वाटी साखर, एक छोटा चमचा खोबर्‍याचा कि स.

NDND
प्रक्रिया- मैद्यात तूप घालून बेसन पीठ व रवा मिसळून त्यात पाणी टाकून मळून घ्यावे.कचोरीच्या आत भरण्याच्या साहित्यात मावा भाजून व मिसळून घ्यावा. सर्व मसाल्यांना मिसळून छोट्या-छोट्या गोळ्या तयार कराव्यात. आता कणकेचा गोळा घेऊन त्याला पसरवून त्यात मिश्रण भरावे व गरम तुपात तळून घ्यावे. नंतर बाहेर काढून त्यावर पाकाचा लेप लावा.

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Monsoon Glow Secrets: दमट हवामानातही तुमचा चेहरा पार्लरसारखा चमकदार राहील, या टिप्स लक्षात ठेवा

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तंदुरुस्त कसे राहावे?

नात्यातील ब्रेकअप टाळण्यासाठी या टिप्स अवलंबवा

हितोपदेशातील मनोरंजक कथा : लोभी कोल्हा

नवरा-बायकोमध्ये रोज वाद होण्यामागे ५ कारणे, मानसशास्त्र काय सांगते?

Show comments