Dharma Sangrah
✕

Dye न वापरता केस काळे करा, खोबरेल तेलात मिसळा फक्त हा एक पदार्थ

Updated: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (17:40 IST)
 
ग्रे हेअर्स लपवण्यासाठी लोक डाय वापरतात. परंतु त्यांच्या वापरामुळे केसांचे रासायनिक नुकसान होऊ शकते. अशात पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाची मदत घेऊ शकता.
 
पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेल अशा प्रकारे वापरा
पांढर्‍या केसांपासून मुक्तीसाठी खोबरेल तेल वापरावे. हे नेचुरल कंडीशनर म्हणून काम करतं आणि विस्कटलेले आणि कोरड्या केसांना मऊ करण्यात मदत करतं. खोबरेल तेलात एंटीऑक्सीडेंट्स आढळतात. खोबरेल तेल सूर्यामुळे खराब झालेले केस निरोगी बनवते आणि अतिनील किरणांच्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करते. या दोन प्रकारे खोबरेल तेल वापरता येते-
 
आवळा पावडरमध्ये खोबरेल तेलाचे मिश्रण
एका लहान भांड्यात 5 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात 2 चमचे आवळा पावडर मिसळा. आता हे मिश्रण केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. 2 तासांनंतर केस पाण्याने धुवा आणि काही वेळ उघडे ठेवा जेणेकरून केस चांगले सुकतील. 
 
खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा
केसांसाठी लिंबाचा योग्य वापर केल्यास केसांचे आरोग्य, टॅक्सचर आणि रंग सुधारतो. पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून लावू शकता. यासाठी 4 चमचे खोबरेल तेल घ्या आणि त्यात 4 चमचे लिंबाचा रस घाला. हे मिश्रण केसांवर नीट पसरवा आणि लावा. हे केसांवर एक ते दीड तास राहू द्या. यानंतर केस थंड पाण्याने धुवा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments