Biodata Maker marathi
✕

विनाकारण उदास वाटत असेल तर या ट्रिक्स अवलंबवा

Updated: मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 (19:12 IST)
ALSO READ: महिन्याला 5 हजार वाचवण्यासाठी 7 सोपे उपाय
आवडते संगीत ऐका: तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये तुमचा मूड बदलण्याची ताकद असते.मनाला शांत करा. काही वेळ विचारांवर लक्ष केंद्रित करा. 
 
कोणाशी तरी बोला: मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलल्याने मनातील गोष्टी हलक्या होतात आणि तुम्ही एकटे नाही आहात याची जाणीव होते.गरज असल्यास व्हिडीओ कॉल करून गोष्टी करा.
 
छंद जोपासा: ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो, जसे की चित्रकला, बागकाम किंवा वाचन, त्या करण्यासाठी वेळ काढा.
ALSO READ: बेडरूममध्ये ठेवा ही झाडे, चांगली झोप येईल आणि ताणतणावही कमी होईल
निसर्गात वेळ घालवा: निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने शांत आणि आनंदी वाटू शकते. बाहेर फार, पार्क मध्ये बसा, थंड वार घ्या. बाहेर फिरायला जा थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरल्याने ताजेतवाने वाटते आणि मूड सुधारतो.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

पुढील लेख
Show comments