suvichar

महिलांची पसंत डिझायनर कुशन

बदलत्या काळात जेथे महिलांनी आपल्या आरोग्याबद्दल लक्ष्य देणे सुरू केले आहे, तसेच घराच्या सजावटीबद्दल देखील त्या सजग झाल्या आहेत. घराची सुंदरता वाढवण्यासाठी हल्ली बाजारात वेग वेगळ्या प्रकारचे कुशंन्स उपलब्ध आहेत. जे सोफ्याचे आकर्षण वाढवून बेड रूमची सुंदरता वाढवण्यात देखील उपयोगी आहेत. या कुशन्सचा प्रयोग लोक फक्त सोफ्याची सुंदरता वाढवण्यासाठी नाही करत बलकी बेडवर खोळींच्या जागेवर कुशन्सचा वापर करतात. 

महिलांचे मत आहे की खोळींच्या जागेवर कुशन बेडरूमला अधिक आकर्षक बनवतात. तसेच विभिन्न रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक रंगाच्या बेडशीटवर मॅच करतात. मार्केटमध्ये कुशन सेट 180 रुपये पासून 450 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. हे कुशन सिंपल प्रिंट व एम्ब्रॉयडरी दोन्ही प्रकारचे असतात.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Mango Fish Curry कैरी आणि माशांचे भन्नाट कॉम्बिनेशन! केरळ पद्धतीची 'मॅंगो फिश करी'

Knowledge facts : प्राण्यांचे डोळे रात्री का चमकतात; तुम्हाला माहित आहे का?

Women's Desire महिलांची इच्छा कोणत्या काळात सर्वाधिक असते? जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे बनवण्यासाठी अचूक प्रमाण आणि साहित्य येथे पहा

Shivrajyabhishek 2026 Images शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा Photos

पुढील लेख
Show comments