Dharma Sangrah

Tips and Tricks :फोन सुपरफास्ट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (13:45 IST)
 
*  गुगल प्ले स्टोअरवर जा
* गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
*  त्यानंतर मॅनेज अॅप्स आणि डिव्हाइसवर टॅप करा
*  येथे तुम्हाला आऊटडेटेड अॅप्सबद्दल संदेश दिसेल.
* मग तुम्ही ते अॅप्स अपडेट करा.
 
2 अॅनिमेशन डिसेबल करा-
 
बरेच जुने स्मार्टफोन अँड्रॉइड  चे अॅनिमेशन सहज हाताळू शकत नाहीत, त्यामुळे तुमच्या अँड्रॉइड  स्मार्टफोनमधील अॅनिमेशन फिचर डिसेबल करा..
 
यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा आणि त्यानंतर अबाउट फोनवर जा. तेथे तुम्हाला बिल्ड नंबरवर सात वेळा टॅप करावे लागेल, असं केल्याने तुमचा डेव्हलपर मोड चालू होईल.
 
यानंतर, Settings > Systems > Developer Options वर जा आणि Drawing विभागात खाली स्क्रोल करा आणि तिथे तुम्हाला Window Animation Scale मध्ये Jake Animation बंद करा.
 
3 निरुपयोगी फाइल्स आणि मीडिया काढा-
 
बर्‍याच वेळा निरुपयोगी मीडिया फाईल्स आणि शॉर्ट रील्स फाईल्स आमच्या फोनमध्ये पडलेल्या असतात, तुम्ही त्या काढून टाकाव्यात. याशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून न वापरलेले अॅप्सही काढून टाका. यासाठी तुम्ही Settings > Storage > Manage Storage वर जा.
 
येथे तुम्हाला Delete Unused Apps चा पर्याय दिसेल आणि त्यानंतर न वापरलेले अॅप्स निवडून डिलीट करा.
 
याशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन फॅक्टरी रीसेट देखील करू शकता. यामुळे तुमचा स्मार्टफोन जलद होईल, पण हे करण्यापूर्वी तुमच्या महत्त्वाच्या अॅप्स आणि डेटाचा बॅकअप घ्या.
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुडघ्यांसाठी फायदेशीर ‘जानू नमन आसन’; योग्य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : जे मला प्रिय आहे

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

शतदा प्रेम करावे : मंगेश पाडगांवकर मराठी कविता

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments