suvichar

वुडन फ्लोअरिंगचा ट्रेंड

वेबदुनिया
घर बांधताना अनेक पर्याय समोर असतात. प्लॅनपासून फ्लोअरिंगपर्यंत उपलब्ध फ्लो‍अरिंग पर्यायातून बजेटमध्ये असणार्‍या पर्यायांची निवड केली जाते. घर सजावटीचे नवे ट्रेंड्‍स पाहणे गरजेचे आहे. कमी बजेटमध्ये देखील अत्यंत सुबकपणे आणि लेटेस्ट कन्स्पेटने घर सजवता येते. सध्या वुडन फ्लोअरिंगचा ट्रेंड जोरात आहे.

सुरुवातीला सिंबॉल मानले जायचे मात्र वूडन फ्लोअरिंगने हा ट्रेंड मोडीत काढला आणि घराला एक वेगळा लूक देऊ केला. टिकाऊ, दिमाखदार, मेन्टेनन्स फ्री तरीही स्टायलिश असे वुडन फर्निचर आजकाल बर्‍याच प्रमाणात वापरले जात आहे. घरातच नव्हे तर पब्लिक प्लेस, लॉबीज, ऑफिसेस, शोरुम्स, हॉटेल्स, क्लब्स अशा ठिकाणीदेखील वुडन फ्लोअरिंगचा आवर्जुन वापर होतो. भारतातील वातावरणाचा अभ्यास करता वुडन फ्लोरिंग हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Birthday Wishes For Friend in Marathi मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पावसाळ्यात हटके आणि चविष्ट सामोस्यांचे प्रकार नक्की ट्राय करा

केळवण म्हणजे काय? लग्न आणि मुंजीपूर्वी ही परंपरा का पाळली जाते, जाणून घ्या

कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाळ; हॉटेलस्टाइल वांग्याचे टेम्पुरा

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तंदुरुस्त कसे राहावे?

पुढील लेख
Show comments