Daily Horoscope
✕

गरुड ; बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते

Updated: सोमवार, 12 जुलै 2021 (15:07 IST)
 
मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते. जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते. येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते. त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत? 
 
आपले जग काय आहे?आपली उंची किती आहे आपला धर्म खूप उच्च आहे आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते. वरुन खाली पडत असताना 2 कि.मी.अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे .
 
अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते. सुमारे 9 किमी अंतरावर त्यांचे पंख आगमनानंतर पूर्णपणे उघडले जातात. जीवनाचा हा पहिला टप्पा असतो जेव्हा पिल्लू आपले पंख फडफडू लागतो. 
 
आता ते पिल्लू जमिनीपासून फक्त  सुमारे 3000 मीटर अंतरावर आहे परंतु अद्याप त्याने पूर्णपणे उड्डाण करणे शिकलेले नाही. आता तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आहे आता त्याचे अंतर पृथ्वीपासून फक्त 700/800 मीटर अंतरावर आहे, परंतु त्याचे पंख अद्याप इतके मजबूत झाले नाहीत की तो उडू शकेल. 
 
पृथ्वीपासून सुमारे /०० मीटर अंतरावर, त्याला आता असे वाटले आहे की कदाचित हा त्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास आहे. मग अचानक एक पंजा त्याला पकडतो. हा पंजा त्याच्या आईचा आहे जी त्याच्या उजवीकडे उडत असते आणि उडण शिकल्याशिवाय त्याचे प्रशिक्षण सतत चालू राहते.
 
हे प्रशिक्षण कमांडोसारखे आहे, तेव्हा जाऊन जगाला गरुड(बाज) मिळतो.आणि तो गरुड नंतर आपल्यापेक्षा दहापट जास्त वजन असलेल्या प्राण्याचीसुद्धा शिकार करते. हिंदीमध्ये एक म्हण आहे ... "बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते ..."
 
नक्कीच, आपल्या मुलांना आपल्याशी जवळीक ठेवा, जगाच्या समस्या त्यांच्या समस्यांसमोर आणा त्यांना लढायला शिकवा. त्यांना गरज नसतानाही संघर्ष करण्यास शिकवा आजच्या वर्तमान सुविधा आणि आई-वडिलांनी केलेल्या लाडकाची सवय यामुळे आपल्या मुलांना "ब्रॉयलर कोंबडी" सारखे बनविले आहे ज्यांचे पाय मजबूत आहेत परंतु चालु शकत नाही. पंख वजनदार आहेत पण उडू शकत नाही. कुंडीत असणार रोपट आणि जमिनीवरील रोपट ह्यात खूप फरक असतो
 
पालकांनी आपल्या मुलांना नरम नाही कठोर बनवा" शस्त्रे आणि धर्मशास्त्र दोन्ही शिक्षा द्या, हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, एअर कंडीशनर मध्ये बसायला तेव्हाच द्या जेव्हा तो उष्णतेमध्ये राहू शकेल. वाहनाची चावी तेव्हाच द्या जेव्हा तो कित्येक किलोमीटर चालताना कंटाळणार नाही.
 
-सोशल मीडिया

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

मासिक पाळी नियमित येत असली तरी PCOS असू शकतो! शरीरातील ही लक्षणे ओळखा आणि वेळीच सावध व्हा

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मुलांना शिकवा या सवयी; फटाक्यांशिवायही सण होईल आनंदी!

तेनालीराम कहाणी : शुभ मुहूर्त आणि पहिली टोपली

चांदीचे नाणे खरे की खोटे? हे ओळखण्याची ही युक्ती नक्की वापरून पहा

जगात एकापेक्षा जास्त हृदये असलेल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

पुढील लेख
Show comments